महाराष्ट्रा

प्रवाशांच्या वाढत्या गर्दी हैदराबाद–लोकमान्य टिळक टर्मिनस –हैदराबाद विशेष गाडी

प्रवाशांच्या वाढत्या गर्दीची पूर्तता करण्यासाठी हैदराबाद–लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडीचे नांदेड, छत्रपती संभाजीनगर मार्गे संचलन
प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करून दक्षिण मध्य रेल्वे तर्फे, हैदराबाद–लोकमान्य टिळक टर्मिनस –हैदराबाद या मार्गावर खालीलप्रमाणे विशेष गाडी चालविण्यात येणार आहे. ही विशेष गाडी प्रवाशांच्या सोयीसाठी दिलेल्या दिनांकांना एक फेरी पूर्ण करेल .
गाडी क्रमांक कुठून-कुठे गाडी सुटण्याची दिनांक
07150 हैदराबाद –लोकमान्य टिळक टर्मिनस (शनिवार) 06.12.2025
07151 लोकमान्य टिळक टर्मिनस – हैदराबाद (रविवार) 07.12.2025

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *