देश विदेश

प्रवाशांच्या वाढत्या गर्दीची पूर्तता करण्यासाठी हैदराबाद – हडपसर – हैदराबाद विशेष गाडीचे नांदेड-परभणी-जालना-छत्संरपती संभाजी नगर मार्गे संचलन

प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून दक्षिण मध्य रेल्वेमार्फत हैदराबाद – हडपसर – हैदराबाद दरम्यान विशेष गाड्या चालविण्यात येत आहेत. या विशेष गाड्या खालील दिवशी आणि वेळेनुसार धावतील.

1️⃣ गाडी क्र. 07167 : हैदराबाद – हडपसर विशेष (रविवार) : गाडी क्रमांक 07167 ही गाडी हैदराबाद येथून दिनांक 07 डिसेंबर 2025 रोजी रात्री 20.25 वाजता सुटेल आणि पुढील स्थानकांवर थांबा देत सोमवारी हडपसर येथे 17.00 (सोमवार) पोहोचेल.

2️⃣ गाडी क्र. 07168 हडपसर – हैदराबाद विशेष (सोमवार) : गाडी क्रमांक 07168 ही गाडी 08 डिसेंबर 2025 रोजी हडपसर येथून सायं. 19.00 वाजता सुटेल आणि पुढील दिवशी हैदराबाद येथे सायंकाळी 16.45 येथे पोहोचेल. या विशेष गाड्यांमध्ये एकूण 23 डबे असतील

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *