मराठवाडा

हैदराबाद – हडपसर – हैदराबाद विशेष गाड्या रद्द करण्यात आल्या बाबत

 

परिचलन कारणास्तव खालील विशेष गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत :

१) गाडी क्रमांक 07167 हैदराबाद – हडपसर विशेष :
दिनांक 07.12.2025 रोजी हैदराबाद येथून सुटणारी ही विशेष गाडी परिचलन कारणास्तव रद्द करण्यात आली आहे.

२) गाडी क्रमांक 07168 हडपसर – हैदराबाद विशेष:
दिनांक 08.12.2025 रोजी हडपसर येथून सुटणारी ही विशेष गाडी परिचलन कारणास्तव रद्द करण्यात आली आहे.

या रद्दीकरणामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दक्षिण मध्य रेल्वे दिलगिरी व्यक्त करते. प्रवाशांनी आपल्या प्रवासाची योजना करताना वरील बदल लक्षात घ्यावेत, अशी विनंती करण्यात येत आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *