महाराष्ट्रा

बल्लारशा–मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस अंशतः रद्द

 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 18 बंद ठेवण्यात येत असल्याने, दिनांक 17 जानेवारी 2026 ते 20 जानेवारी 2026 या कालावधीत मुंबई येथे येणाऱ्या रेल्वे गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत —

1. गाडी क्रमांक 11002 बल्लारशा – मुंबई सी.एस.एम.टी. नंदीग्राम एक्स्प्रेस दिनांक 17.01.2026 ते 20.01.2026 पर्यंत दादर पर्यंतच धावेल. दादर ते मुंबई सी.एस.एम.टी. दरम्यान रद्द असेल.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *