महाराष्ट्रा

चारलापल्ली -उधना – चार्लापल्ल्ली दरम्यान विशेष गाडीच्या 06 फेऱ्या

 

 

प्रवाशांची मागणी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वे ने चारलापल्ली -उधना – चार्लापल्ल्ली दरम्यान नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला मार्गे विशेष गाडीच्या 06 फेऱ्या करण्याचे ठरविले आहे –

गाडी क्रमांक 07508 चारलापल्ली -उधना विशेष गाडीच्या 03 फेऱ्या :

हि विशेष गाडी दिनांक 5, 12 आणि 19 फेब्रुवारी ला चार्लापल्ली येथून गुरुवारी रात्री 23.30 वाजता सुटेल आणि मेडचल, कामारेद्दी, निजामाबाद, बासर, धर्माबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाल्धी , नंदुरबार मार्गे उधना येथे शुक्रवारी रात्री 20.30 वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 07509 उधना- चारलापल्ली विशेष गाडीच्या 03 फेऱ्या :

हि विशेष गाडी दिनांक 06, 13 आणि 20 फेब्रुवारी ला उधना येथून शुक्रवारी रात्री 22.45 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच चार्लापल्ली येथे शनिवारी रात्री 19.00 वाजता पोहोचेल.

या गाडीत वातानुकुलीत, स्लीपर , जनरल मिळून 24 डब्बे असतील
सोबत गाडीचे वेळापत्रक

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *