महाराष्ट्रा

वंदे भारत व जनशताब्दी एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल ३ मे २०२६ पासून नवे वेळापत्रक लागू

 

Indian Railways च्या रेल्वे बोर्डाने गाडी क्र. 20705/20706 Vande Bharat Express (हजूर साहिब नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – हजूर साहिब नांदेड) यांच्या धावण्याच्या वेळेत ३० मिनिटांची बचत करून वेगवाढ व वेळापत्रकात सुधारणा करण्यास मान्यता दिली आहे. तसेच Hingoli–CSMT Jan Shatabdi Express च्या वेळेतही बदल करण्यात आला आहे.

सुधारित वेळापत्रक दिनांक ०३ मे २०२६ पासून लागू होणार आहे.

गाडी क्र. 20705

हजूर साहिब नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई

स्थानक सध्याचे वेळापत्रक सुधारित वेळापत्रक
हजूर साहिब नांदेड 05:00 05:20
परभणी 05:40/05:42 05:58/06:00
जालना 07:20/07:22 07:33/07:35
छत्रपती संभाजीनगर 08:13/08:15 08:23/08:25
मनमाड 09:58/10:10 बदल नाही
नाशिक रोड 10:58/11:00 बदल नाही
कल्याण 13:08/13:10 बदल नाही
ठाणे 14:04/14:06 बदल नाही
दादर 13:28/13:30 बदल नाही
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई 14:25 14:15

 गाडी क्र. 20706

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – हजूर साहिब नांदेड

स्थानक सध्याचे वेळापत्रक सुधारित वेळापत्रक
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई 13:10 13:15
दादर 13:17/13:19 बदल नाही
ठाणे 13:40/13:42 बदल नाही
कल्याण 13:48/13:50 बदल नाही
नाशिक रोड 17:23/17:25 16:18/16:20
मनमाड 18:53/18:55 18:43/18:45
छत्रपती संभाजीनगर 19:50/19:52 19:38/19:40
जालना 21:28/21:30 21:23/21:25
परभणी 22:50 22:25
हजूर साहिब नांदेड

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी प्रवासापूर्वी अद्ययावत वेळापत्रकाची खात्री करून घ्यावी, असे आवाहन केले आहे. वेळापत्रकातील या बदलामुळे नांदेड-मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *