देश विदेश

शाहाबाद मारकंडा व मोहरी स्थानकांवरील कामांमुळे काही गाड्यांचे मार्गांतर

 

उत्तर रेल्वेच्या दिल्ली विभागातील शाहाबाद मारकंडा व मोहरी स्थानकांवर पॉवर व ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामांमुळे काही गाड्यांच्या मार्गात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.

हे ब्लॉक 30 मे 2026 ते 06 जून 2026 रोजी घेतले जाणार आहेत. या कामामुळे खालील गाड्यांचे मार्गांतर करण्यात येईल:

मार्ग बदलून धावणाऱ्या गाड्या:

अनू क्र. गाडी क्रमांक/
कुठून-कुठे दिनांक बदललेला मार्ग वगळलेले स्थानके
1 12751
हु.सा.नांदेड-जम्मू तावी हमसफर एक्सप्रेस 05.06.2026 नवी दिल्ली, शकूर बस्ती, जाखल जंक्शन, धूरी जंक्शन अम्बाला कैंट, राजपुरा , पटियाला,
2 12715
हु.सा.नांदेड-अमृतसर सचखंड एक्सप्रेस 05.06.2026 हज़रत निज़ामुद्दीन, तिलक ब्रिज, गाजियाबाद, सहारनपुर, अम्बाला कैंट नवी दिल्ली, पानिपत, करनाल, कुरुक्षेत्र

प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना या बदलांची नोंद घ्यावी

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *