बेंगलोर एक्स्प्रेस मध्ये तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त डबे वाढविण्याचा निर्णय

गाडी क्र. 16593/16594 बेंगलुरु सिटी जंक्शन– हु. सा. नांदेड – बेंगलुरु सिटी जंक्शन बेंगलोर एक्स्प्रेस मध्ये तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त डबे वाढविण्याचा निर्णय
प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून आणि वेटिंग यादीतील प्रवाशांना अतिरिक्त प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, खालील
गाड्यांना तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त डबे जोडण्यात येणार आहेत:
गाडी क्र. कुठून कुठे वाढविण्यात येणारे डबे कालावधी
16593 बेंगलुरु सिटी जंक्शन –
हु. सा. नांदेड जनरल -01 16.03.2026 ते 27.03.2026
16594 हु. सा. नांदेड –
बेंगलुरु सिटी जंक्शन जनरल -01 18.03.2026 ते 29.03.2026
या बदलामुळे प्रवाशांना अधिक बसण्याची क्षमता उपलब्ध होणार असून गर्दी कमी होण्यास मदत होईल. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी ही कार्यवाही हाती घेतली आहे.



