मराठवाडा

वेतनश्रेणी व वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने घेण्याची मागणी

 

परभणी : (जिल्हा प्रतिनिधी) – मराठवाडा उर्दू प्राथमिक व माध्यमिक शिक्षक महासंघ, परभणीच्या वतीने प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले.

या निवेदनात शिक्षकांना वेतनश्रेणी, वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणीसाठी आवश्यक प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने घेण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शिक्षकांना प्रशिक्षणासाठी होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन ऑनलाइन प्रशिक्षणाची व्यवस्था करावी, अशी विनंती महासंघाच्या वतीने करण्यात आली.

यावेळी महासंघाचे अध्यक्ष मोहम्मद बारी सर, सरचिटणीस मिनाज अहमद हाश्मी सर, तसेच मसूद सर, अनवर सर, अरशद सर, अमेल सर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *