स्पोर्ट्स

जागतिक टेनिस हॉलीबॉल दिवस निमित्त जिल्हास्तरीय स्पर्धा संपन्न

डॉ.व्यंकटेश्वर वांगवाड सर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक टेनिस हॉलीबॉल 
१६ जुलै हा जागतिक टेनिसॉलीबॉल दिवस म्हणून पूर्ण भारतभर साजरा केला जातो त्याच अनुषंगाने नांदेड जिल्हा टेनिस हॉलीबॉल संघटने कडून जिल्हास्तरीय मॅचेस चे आयोजन करण्यात आले होते यामध्ये जिल्हाभरातून जवळपास 15 संघाने सहभाग नोंदवला होता या स्पर्धेला उद्घाटन म्हणून संघटनेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते सतीश भाऊ भेंडेकर हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय खेळाडू प्रमोद कुलथे के आर येवते सुरेश सूर्यवंशी शिवाजी श्रीसागर राहुल ढगे अजिंक्य पवार हे उपस्थित होते स्पर्धेत यशस्वी साठी संघटनेचे सचिव प्राध्यापक कासिम खान क्रीडा शिक्षक विनोद जमदाडे निलेश डोंगरे धोंडी राज पवार यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राहुल वाघमारे तर आभार संघटनेचे सचिव कासिम खान यांनी मानले

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *