राजकारण
ओबीसी समाजाचे नेते आ. भुजबळ व आ. पडळकर यांना राज्य मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट न केल्यामुळे लोहा येथे मोर्चा

लोहा ओबीसी समाजाचे नेते आ. छगन भुजबळ व आ. गोपिचंद पडळकर यांना राज्य मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट न केल्यामुळे लोहा येथे मोर्चा काढुन तहसिलदार यांना निवेदन देतांना रमेश माळी, साहेबराव वंजे, नारायण अंबुरे, वैभव वंजे, व्यंकटी वंजे, किरण हाके, नारायण ढेपे, योगेश चितळे, दत्ता हेमनर, वेदांत शितळे, गजानन पालिमकर, विजय केंद्रे, नवनाथ पोले, संदिप बाजगिर, केशव पोले, बाळू राऊत, कैलास शामे, खंडू माटोरे, दशरथ मनाडे, एकनाथ पोले, भाऊराव पोले, गोविंद केंद्रे, तेजेराव बाजगीर, मोतीराम माटोरे आदी. छाया-विनोद महाबळे.



