शहर
पिवळी बिल्डिंग ते चौफाळा रस्त्यावर ड्रेनेज लाईन कामाची सुरुवात

आज 22/1/2025 प्रभाग क्रमांक 13 विणकर कॉलनी भागा मध्ये पिवळी बिल्डिंग ते चौफाळा रस्त्यावर ड्रेनेज लाईन खराब असल्याने नागरिकांना खूप त्रास होता नागरिकांनी या समस्या साठी माजी उपमहापौर अब्दुल गफ्फार याना सांगितले होते अब्दुल गफार यांनी महानगरपालिकाचे प्रशासनला सांगून कामाची सुरुवात केली गेले 20 वर्षा नंतर नवीन ड्रेनेज लाईन कामची सुरुवात झाली प्रभागाचे नागरिकांनी अब्दुल गफ्फार यांचा आभार मानले



