राजकारण

नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी बी.आर.कदम यांची फेरनिवड

 

अर्धापूर : – उध्दव सरोदे / नांदेड उत्तर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्ष पदी मा.बी. आर.कदम साहेब यांची फेरनिवड झाल्याबद्दल अर्धापूर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देताना तालुका अध्यक्ष सुनिलराव वानखेडे, तालूका प्रभारी डॉ.उत्तमराव इंगळे, प्रल्हादराव सोळंके, तालूका कार्याध्यक्ष बाळासाहेब देशमुख आंबेगावकर, अल्पसंख्याक सेलचे शहर उपाध्यक्ष मो.गौस कुरेशी, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष रविंद्र डाढाळे पाटील,बी.सी.सेलचे तालूकाध्यक्ष अॅड.नितेश लोणे, शहराध्यक्ष पत्रकार अॅड.गौरव सरोदे, पंडितराव शेटे, पृथ्वीराज लोणे, अरविंद क्षिरसागर,दिगांबर पवार, पवार आदी उपस्थित होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *