शिक्षण
अल् रिजवान इंग्रजी ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी (Arts, Commerce, Science) वर्गांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

नांदेड, 21 मे 2025: अल् रिजवान इंग्रजी ज्युनिअर कॉलेज, नांदेड येथे अकरावीच्या Arts, Commerce आणि Science शाखांमध्ये प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली आहे. इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश लवकरात लवकर सुनिश्चित करावा, असे आवाहन कॉलेज प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
गुणवत्तापूर्ण शिक्षण, अनुभवी शिक्षकवृंद, आधुनिक सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रसिद्ध असलेले हे कॉलेज शैक्षणिक क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करत आहे.
विद्यार्थी व पालकांनी वेळ वाया न घालवता चेतनया नगर, शिव रोड, रेड रोस फॅशन हॉल जवळ, नांदेड येथे भेट देऊन अधिक माहितीसाठी संपर्क साधावा. आपला प्रवेश लवकरात लवकर नोंदवा आणि उज्ज्वल भविष्याची पहिली पायरी आजच घ्या!




