अल-रिजवान ज्युनियर कॉलेज अॅन्ड ग्रुप ऑफ स्कूल्स नांदेड: नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू

नांदेड: अल-रिजवान ज्युनियर कॉलेज अॅन्ड ग्रुप ऑफ स्कूल्स, चैतन्य नगर, शिव रोड, नांदेड येथे नवीन शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी इयत्ता ११वी (सायन्स, आर्ट्स, कॉमर्स) मध्ये प्रवेश प्रक्रियेची सुरुवात झाली आहे. ऑनलाइन नोंदणी 26 मे ते 3 जून 2025 या कालावधीत www.mahafyjcadmissions.in या सरकारी वेबसाईटवर होईल.
भक्कम शैक्षणिक कामगिरी
अल-रिजवान ज्युनियर कॉलेजने 2016 पासून 2025 पर्यंत सलग 9 वर्षे 12वी बोर्ड परीक्षेत 100% निकाल साधला आहे. आतापर्यंत 277 विद्यार्थी येथे यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. यापैकी सुमारे 85 विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्रात, तर 100 हून अधिक अभियंता क्षेत्रात आणि उर्वरित विविध क्षेत्रांमध्ये यशस्वीरीत्या दाखल झाले आहेत.
यशाचे प्रमुख मुद्दे
✅ 12वी बोर्ड अभ्यासक्रमाची परिपूर्ण तयारी
✅ NEET, JEE, MHT-CET अभ्यासक्रमाचे विशेष मार्गदर्शन
✅ 12 पॉइंट प्रोग्राम सिस्टीम च्या माध्यमातून विद्यार्थ्यांची सर्वांगीण तयारी
✅ ICAI, CA, CS, CMA फाउंडेशन, IPMAT (IIM), CLAT, DTL अशा महत्वाच्या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण
✅ कोणत्याही बाह्य ट्युशनची गरज नाही
विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी महत्वाच्या सूचना
🔷 संस्थेवर विश्वास ठेवा
🔷 आपल्या मुलांच्या प्रगतीवर लक्ष ठेवा
🔷 वेळेवर फी भरणे आणि शिस्तीचे पालन करा
🔷 विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गरजा पूर्ण करणे आवश्यक आहे
संपर्कासाठी:
📞 7720076520, 7720076501
📍 अल-रिजवान ज्युनियर कॉलेज अॅन्ड ग्रुप ऑफ स्कूल्स, चैतन्य नगर, शिव रोड, नांदेड
“मजबूत शिक्षणाची पायाभरणी, अल-रिजवानसोबत!”



