महाराष्ट्रा

पूर्णा – जालना – पूर्णा अनारक्षित साप्ताहिक विशेष गाडी

उन्हाळी सुट्यात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण रेल्वे ने पूर्णा – जालना – पूर्णा साप्ताहिक विशेष गाडी चालविण्याचे ठरविले आहे. हि गाडी पूर्णतः अनारक्षित असेल. हि गाडी पुढील वेळापत्रकानुसार धावेल –

पूर्णा – जालना अनारक्षित साप्ताहिक विशेष गाडी (रविवारी) :-

गाडी क्रमांक 07057 पूर्णा – जालना विशेष गाडी दिनांक 01 जून 2025 पासून ते 27 जुलै 2025 दरमान्य पूर्णा येथून दर रविवारी सायंकाळी 17.00 वाजता सुटेल आणि हि गाडी, परभणी, मानवत रोड, सेलू, परतूर, मार्गे जालना येथे रात्री 20.50 वाजता पोहोचेल.

जालना – पूर्णा अनारक्षित साप्ताहिक विशेष गाडी (गुरुवारी):-

गाडी क्रमांक 07058 जालना – पूर्णा विशेष गाडी दिनांक 05 जून 2025 पासून ते 31 जुलै 2025 दरमान्य जालना येथून दर गुरुवारी सकाळी 09.00 वाजता सुटेल आणि हि गाडी परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी मार्गे पूर्णा येथे दुपारी 12.30 वाजता पोहोचेल.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *