मराठवाडा
तलाठी बदलण्यासाठी परभणीतील माळसोन्ना गावकरी जिल्हाधिकारी कार्यालयात…!

परभणीच्या माळसोन्ना या गावात मागील 30 दिवसापासून मुसळधार पाऊस पडला असून पिकाचे, जनावरचे, व घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक कुटुंब उघड्यावर पडलेले आहेत परतू अशा परिस्थितीत शासनाकडून तातडीने पंचनामे झाले पाहिजे असे जेणे करून शासनाकडून मिळणारी मदत लवकरात लवकर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे यासाठी सध्या कार्यरत असलेले तलाठी बदलून नवीन तलाठी देण्यात यावे अशी मागणी परभणी जिल्हाधिकारी यांना माळसांना या गावाचे गावकऱ्यांनी निवेदनाद्वारा केली असून जिल्हाधिकारी यांनी लवकरच पंचनामे करण्यात येतील असे आश्वासित केले आहे



