महाराष्ट्रा
26 जानेवारी 2026 पासून 17629/17630 पुणे–नांदेड–पुणे एक्सप्रेस हडपसर स्टेशनवरून सुटणार

मध्य रेल्वेकडून प्राप्त सूचनेनुसार, गाडी क्रमांक 17629/17630 पुणे–नांदेड–पुणे एक्सप्रेस गाडी सुटण्याचे मुख्य स्थानक पुणे स्टेशनवरून हडपसर स्टेशनकडे स्थलांतरित करण्यात आले आहे. हा बदल 26 जानेवारी 2026 पासून लागू राहील.
या बदलामुळे गाडी क्रमांक 17629 पुणे–नांदेड एक्सप्रेस आणि 17630 नांदेड–पुणे एक्सप्रेस यांच्या सुटण्याच्या व आगमनाच्या वेळेत तसेच काही स्टेशनवरील थांब्यात सुधारणा करण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे:



