महाराष्ट्रा
ख्रिसमस व नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या वाढलेल्या मागणीसाठी नांदेड–काकिनाडा टाउन–नांदेड विशेष गाडी

निझामाबाद, चेरलापल्ली, गुंटूर, विजयवाडा मार्गे संचलन
प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करून दक्षिण मध्य रेल्वे तर्फे, नांदेड–काकिनाडा टाउन–नांदेड या मार्गावर खालीलप्रमाणे विशेष गाडी चालविण्यात येणार आहे. ही विशेष गाडी प्रवाशांच्या सोयीसाठी दिलेल्या दिनांकांना एक फेरी पूर्ण करेल .
गाडी क्रमांक कुठून-कुठे गाडी सुटण्याची दिनांक
07142 नांदेड–काकिनाडा टाउन (सोमवार) 29.12.2025
07143 काकिनाडा टाउन–नांदेड (मंगळवार ) 30.12.2025



