महाराष्ट्रा

गाडी क्र. 16003/16004 चेन्नई – नगरसोल- चेन्नई मध्ये तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त डबे वाढविण्याचा निर्णय

प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून आणि वेटिंग यादीतील प्रवाशांना अतिरिक्त प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, खालील गाड्यांना तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त डबे जोडण्यात येणार आहेत:
गाडी क्र. कुठून कुठे वाढविण्यात येणारे डबे कालावधी
16003 चेन्नई – नगरसोल तृतीय श्रेणी वातानुकुलीत-02 08.02.2026 ते 01.03.2026
16004 नगरसोल – चेन्नई तृतीय श्रेणी वातानुकुलीत-02 09.02.2026 ते 02.03.2026
या बदलामुळे प्रवाशांना अधिक बसण्याची क्षमता उपलब्ध होणार असून गर्दी कमी होण्यास मदत होईल.रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी ही कार्यवाही हाती घेतली आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *