दिल्ली विभागातील दिल्ली किशनगंज स्थानकावर यार्ड रिमॉडेलिंगच्या कामामुळे काही गाड्यांच्या मार्गात बदल

उत्तर रेल्वेच्या दिल्ली किशनगंज स्थानकावर यार्ड रिमॉडेलिंगच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहेत. या कामामुळे काही गाड्यांच्या मार्गात तात्पुरते बदल करण्यात येणार आहेत.
हे ब्लॉक 05 मे 2026 ते 13 मे 2026 रोजी घेतले जाणार आहेत. या कामामुळे खालील गाड्यांचे मार्गांतर करण्यात येईल
मार्ग बदलून धावणाऱ्या गाड्या:
अनू क्र. गाडी क्रमांक/
कुठून-कुठे दिनांक बदललेला मार्ग वगळलेले स्थानके पर्यायी थांबा
1 12485
हु.सा.नांदेड- श्रीगंगानगर सुपरफास्ट एक्सप्रेस 04.05.2026, 07.05.2026, 11.05.2026 ओखला, लाजपत नगर, पटेल नगर, दया बस्ती, शकूरबस्ती
नवी दिल्ली दिल्ली सफदरजंग
09:50-09:55
2 12421
हु.सा.नांदेड-अमृतसर सुपरफास्ट एक्सप्रेस 06.05.2026 ओखला, लाजपत नगर, पटेल नगर, दया बस्ती, शकूरबस्ती
नवी दिल्ली दिल्ली सफदरजंग
09:50-09:55
3 12439
हु.सा.नांदेड- श्रीगंगानगर सुपरफास्ट एक्सप्रेस 10.05.2026 ओखला, लाजपत नगर, पटेल नगर, दया बस्ती, शकूरबस्ती
नवी दिल्ली दिल्ली सफदरजंग
09:50-09:55
प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना या बदलांची नोंद घ्यावी



