महाराष्ट्रा

वंदे भारत एक्सप्रेस दि. 30 एप्रिल रोजी रद्द

गाडी क्रमांक 20705 हजूर साहिब नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस दिनांक 30 एप्रिल रोजी रद्द

हजूर साहिब नांदेड स्थानकावरून सुटणारी गाडी क्रमांक 20705 हजूर साहिब नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी रद्द करण्यात आली आहे.

रेक उपलब्ध नसल्यामुळे ही गाडी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रवाशांनी कृपया याची नोंद घ्यावी व आपल्या प्रवासाचे नियोजन त्यानुसार करावे.
या बदलामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *