महाराष्ट्रा

बल्लारशा –छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नंदीग्राम एक्सप्रेस काही दिवस दादर पर्यंतच धावणार

 

नांदेड: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील प्लॅटफॉर्म क्रमांक 16 व 17 वर सुरू असलेल्या पुनर्विकास कामांमुळे ट्रॅफिक ब्लॉकचा कालावधी वाढविण्यात आला आहे. हे काम Rail Land Development Authority मार्फत करण्यात येत आहे.

यामुळे, गाडी क्रमांक 11002 बल्लारशा –छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नंदीग्राम एक्सप्रेस ही दि. 26 एप्रिल 2026 ते 18 मे 2026 या कालावधीत दादर येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल. या तारखे दरम्यान हि गाडी दादर पर्यंतच धावणार आहे.

प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी व त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावे. या कामांमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर असून, प्रवाशांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *