शिक्षण
कु समृद्धी नागनाथ भुरे इयत्ता दहावी परीक्षेत 100 % गुणसह उत्तीर्ण

कु.समृद्धी नागनाथ भूरे ही ज्ञानभारती विद्यामंदिर नांदेड या शाळेत इयत्ता दहावी मध्ये शिकत होती. मार्च2026 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षेत 100 पैकी 100 % गुण घेऊन उत्तीर्ण झाली आहे. या मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष बालाजी वाकोडे पाटील उपाध्यक्ष आदित्य तुंगेनवार , मुख्याध्यापक नागेश उदगीरे व शिक्षक वृंद तसेच आजी आजोबा ,काका काकू, आईवडील , नातेवाईक व मित्र परिवार यांनी तिचे अभिनंदन व कौतुक केले.



