शहर
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दिव्यांग कुटुंबांना जीवनावश्यक धान्य किट वाटप सामाजिक कार्यकर्ते सुरज सोनेकर यांचा अभिनव उपक्रम
नांदेड,१४- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त नांदेड येथील सामाजिक कार्यकर्ते सुरज सोनेकर यांच्या वतीने दिव्यांग कुटुंबांना एक…
Read More » -
प्रामाणिक रिक्षाचालकाची कौतुकास्पद कृती – हरवलेला मोबाईल परत करत समाजासमोर ठेवले आदर्श
नांदेड, १२ एप्रिल २०२५ : हल्लीच्या काळात प्रामाणिकपणा हा दुर्मिळ होत चालला असतानाही समाजामध्ये काही व्यक्ती अशा आहेत ज्या आपल्या…
Read More » -
नांदेड शहरात वाहतूक पोलिसांची धडक मोहीम – ३८९ प्रकरणांवर कारवाई, ५.३० लाखांचा दंड वसूल
नांदेड, ११ एप्रिल २०२५ : शहरातील वाढत्या वाहतूक अडचणींच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहर वाहतूक शाखा वजिराबाद व इतवारा यांच्यावतीने अवैध प्रवासी…
Read More » -
नांदेडचे बसस्थानक 12 एप्रिल पासून कौठा मैदानावर स्थलांतरीत होणार
नांदेड, दि. ५ एप्रिल :- नांदेडच्या बस स्थानकाला रेल्वे स्टेशन पासून जोडणारा मुख्य रस्ता दुरुस्त करण्यासाठी मर्यादित कालावधी…
Read More » -
अवैध प्रवासी वाहतूक, विना परवाना वाहने आणि फटाका बुलेटवर कडक कारवाई
शहर वाहतूक शाखा वजिराबाद व इतवारा यांची अवैध प्रवाशी वाहतूक, विना वाहन परवाना चालणारी वाहने व फटाका बुलेट यांचेवरती…
Read More » -
नांदेड शहरातील मोर्चे-रॅलीच्या मार्गात बदल
नांदेड दि. 3 एप्रिल :- नांदेड शहरात होणाऱ्या रॅली-मोर्चेच्या मार्गात जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी मोटार वाहन कायदा 1988 चे…
Read More » -
चैतन्य नगरमध्ये विद्युत ट्रान्सफॉर्मरला आग, ४ मोटारसायकली जळून खाक
नांदेड: २/ एप्रिल : चैतन्य नगर परिसरात आज दुपारी अडीच वाजता एका विद्युत ट्रान्सफॉर्मरला अचानक आग लागली, ज्यामुळे जवळच…
Read More » -
श्रीराम नगरमध्ये पाईपलाइनसाठी खोदकाम, १५ दिवसांपासून नागरिक त्रस्त
नांदेड: श्रीराम नगर परिसरात पाईपलाइन टाकण्यासाठी गेल्या १५ दिवसांपासून मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू आहे. मात्र, हे काम संथ गतीने…
Read More » -
महापालिकेत उन्हाळ्याच्या पार्श्वभुमीवर पाणी पुरवठा विभागाचा आयुक्तांनी घेतला आढावा
नांदेड :- येत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभुमीवर नांदेड शहरास होणारा पाणी पुरवठा सुरळीत राहण्याच्या दृष्टीकोणातुन दिनांक ०१.०४.२०२५ रोजी महापालिकेत मनपा आयुक्त…
Read More » -
महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनात बुद्धिस्ट सोशल ऑर्गनायझेशनचा सक्रिय सहभाग आयटीआय येथे मिनरल पाणी बॉटल वाटप करणार
नांदेड, 22- बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन महामोर्चात नांदेडच्या बुद्धिस्ट सोशल ऑर्गनायझेशन संस्थेचा सक्रीय सहभाग असून, आंदोलनकर्त्यांना…
Read More »