मराठवाडा

मुस्लीम महा मेळावा 

महाराष्ट्रातील मुस्लीम समाजाच्या विविध प्रश्नासाठी महाराष्ट्र पातळीवर नांदेड या ठिकाणी सर्व समावेशक, सर्व पक्षीय मुरलीम महा मेळावा घेण्यात येणार आहे. हा मेळावा फेब्रुवारी महिन्यात घेऊन महाराष्ट्रातील मुस्लीम समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थीक, हक्क, अधिकार, संख्क्षण, आरक्षण आदी विविध मुद्दांवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात येईल. या महा मेळाव्यामुळे महाराष्ट्रातील मुस्लीम समाजाच्या शैक्षणिक आरक्षणाचा रखडलेल्या प्रश्नावर मार्ग शोधण्यात येईल.

मा. न्यायालयाने मुस्लीम समाजाच्या शैक्षणिक आरक्षणाला मान्यता देवून ही राज्यकर्ते यांच्यावर अंमलबजावणी का करत नाहीत. यावर ठोस निर्णय घेऊन या महा मेळाव्यात महाराष्ट्रातील मुस्लीम समाजाला एक दिशा देण्यात येईल. ज्यामुळे येणाऱ्या निवडणुकामध्ये मुस्लीम समाजाचे बोट बैंक म्हणून वापर न होता, समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थीक, हक्क, अधिकार, संरक्षण, आरक्षण या मुद्दांची अंमलबजावणी करणे हे येणाऱ्या शासनावर बंधनकारक राहील. महाराष्ट्रातील सर्व पक्षीय मुस्लीम नेत्यांची सर्व स्थरातील सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी दिनांक 06/01/2024 रोजी शासकिय विश्रामगृह नांदेड या ठिकाणी दुपारी 12.00 वाजता बैठकिस हजर राहुन आपले विचार मांडावे. या बैठकिचे अध्यक्षस्थानी मा. इसा खान सरदार खान साहेच, किनवट हे राहतील.
संयोजक जाकेर मोहंमद चाऊस मो. नं. 9422186990, 9552258537

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *