जिला
-
किनवट येथे आकाशीय वीज कोसळून 16 वर्षीय शेख रशीदचा मृत्यू, गावात शोककळा
किनवट (अक्रम चौहान): कुंटलगत असलेल्या चिखली गावात एक दुर्दैवी घटना घडली असून, आकाशीय वीज कोसळल्याने 16 वर्षीय शेख रशीद…
Read More » -
समुपदेशनाद्वारे जिल्ह्यात ८६ केंद्रप्रमुखांची नियुक्ती
नांदेड, दि. २२- जिल्हा परिषद नांदेडच्या शिक्षण विभागामार्फत केंद्रप्रमुख मर्यादित स्पर्धा परीक्षेतील पदोन्नती प्रक्रियेनुसार जिल्ह्यातील रिक्त ८६ केंद्रप्रमुख पदांसाठी…
Read More » -
नांदेडच्या जुन्या शहरातील वीज समस्यांवर SDPI चे महावितरणला निवेदन
नांदेड, प्रतिनिधी : सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI), नांदेडच्या वतीने नांदेडच्या जुन्या शहर भागातील गंभीर वीज समस्यांबाबत महावितरण…
Read More » -
उन्हाच्या तीव्रतेमुळे शाळेच्या वेळेत बदल – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
नांदेड दि. 21 जून :- यंदा जून महिन्याचा शेवटचा आठवडा आला असून अद्याप आवश्यक तेवढा पाऊस पडला नाही तसेच नांदेड…
Read More » -
स्वामित्व योजनेतून शाळांच्या मालमत्तेला मिळणार कायदेशीर कवच
नांदेड, दि. २० जून- जिल्हा परिषद शाळांच्या मालमत्तेचे संरक्षण व कायदेशीर नोंदणी प्रक्रिया गतिमान करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद शाळांच्या जागेचे…
Read More » -
नांदेड जिल्ह्यात दिव्यांगांसाठी ऑन द स्पॉट कृत्रिम अवयव वितरण शिबिरांचे आयोजन
नांदेड, दि. २० जून- जिल्ह्यातील अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हातपाय व इतर सहाय्यक साधनांचा लाभ देण्यासाठी दिव्यांग कल्याण विभागाच्या…
Read More » -
अनधिकृत पाणी उपसा करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार
नांदेड, दि. 20 जून- जिल्ह्यात यंदा अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने जलाशय, तलाव व इतर पाणीसाठ्यांमधील पाणीपातळी झपाट्याने खालावत…
Read More » -
सोनखेड हत्याकांड : कफायत अली यांच्या कुटुंबाला एमआयएमकडून २.५ लाखांची मदत
गेल्या काही दिवसांपूर्वी इंदिरा नगर, पीर बुरहान नगर येथील रहिवासी आणि व्यवसायाने प्लंबर असलेले कफायत अली यांची सोनखेड येथील एका…
Read More » -
अखेर टॉवरची घडी धावली; पत्रकार किशोरकुमार वागदारीकर यांच्या वर्षभराच्या लढ्याला यश
नांदेड : शहराच्या ऐतिहासिक अस्मितेचे प्रतीक असलेल्या जुना मोंढा टॉवरवरील बंद पडलेली घडी अखेर पुन्हा सुरू झाली आहे. पत्रकार तथा…
Read More » -
लोहा येथे अजितदादा पवार जयंतीनिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम
लोहा : राज्याचे उपमुख्यमंत्री Ajit Pawar अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त लोहा नगरपरिषदेच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमात…
Read More »